नांदेड, (जिमाका)- नाफेडच्या वतीने पीएसएफ योजनेअंतर्गत हंगाम 2023-24 मध्ये बाजार भावाने तुर खरेदी करण्यासाठी पणन महासंघाच्या संस्थाकडून शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. अर्धापूर, हदगाव, कासराळी, देगलूर येथील केंद्राना असे निर्देश देण्यात आले आहेत. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, अचुक बँक खाते आणि ऑनलाईन पिक पेरा असलेला सातबारा आवश्यक आहे. तरी या योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी केले आहे.
Related Posts
शांतताप्रिय लढ्यासाठी प्रशासनाही मदतीला मात्र कायदा हातात घेतल्यास कारवाई- जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत
नांदेड (जिमाका) – समाज विघातक जाळपोळ, कायद्याचे पालन न करणे, झुंडगिरी करणे यात सर्वांनाच भरडावे लागते. ज्या काही आजवर दंगली…
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त रविवारी पहाटे श्री विठ्ठलाची महापूजा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा मुंबई- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे रविवार १० जुलै…
हत्तीरोग एमएमडीपी प्रशिक्षण नांदेड येथे संपन्न
नांदेड (प्रतिनिधी)- राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हत्तीरोग (हत्तीपाय) रुग्ण यांची देखभाल व काळजी याबाबत मॉरबिडीटी मँनेजमेंट डिसऐबिलीटी प्रिव्हेन्शन…