नांदेड (प्रतिनिधी) – केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्तीस नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. सन 2022 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छूक व पात्र अर्जदारांनी www.awards.gov.in या संकेतस्थळावर मार्गदर्शक सूचनानुसार 31 ऑक्टोंबर 2022 पर्यत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
Related Posts
पानटपरी टाकायची तर 10 हजार हप्ता द्यावा लागेल; जिवघेणा हल्ला
नांदेड(प्रतिनिधी)-हॉटेलसमोर रस्त्यावर पानपट्टी टाकायची असेल तर पहिले 25 हजार आणि मग दर महा 10 हजार रुपये हप्ता द्यावे लागेल असे…
देगलूर पोलीस उपविभागात स्थानिक गुन्हा शाखेच्या एएसआयने मटका जुगारावर मारली धाड
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील एएसआयने देगलूर उपविभागात मोंढा देगलूर येथे एका कल्याण जुगारावर मोठी धाड टाकली आणि तेथून 2 हजार…
उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे ५३ लेप्रोस्कोपीक शस्त्रक्रिया
नांदेड,(प्रतिनिधी)- कै.शिवसांब मनमथ मठपती अधिपरिचारीका पुरुष या पदावर उपजिल्हा रुग्णालय मुखेड जि.नांदेड येथे कार्यरत असताना त्यांचा दि.१३ सप्टेंबर २०१८ रोजी…