नांदेड (जिमाका) – प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2023-24 मध्ये सहभागी होण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यत मुदत होती. परंतु शेतकऱ्यांना पिक विमा भरताना पोर्टलवर येत असलेल्या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाने 3 ऑगस्ट 2023 पर्यत मुदतवाढ दिली आहे. आतापर्यत ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला नाही त्यांनी 3 ऑगस्टपर्यत पिक विमा भरुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.
Related Posts
गांधी पुतळ्याजवळ सापडलेल्या मयत अनोळखी माणसाबाबत पोलीसांनी जारी केली शोध पत्रिका
नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांधी पुतळाजवळ एक 60 वर्षीय अनोळखी माणुस मयत अवस्थेत सापडला आहे. वजिराबाद पोलीसांनी त्याच्या नातलगांना शोधण्यासाठी…
बेल्लोरीच्या अशोक दोनेवारचा मृतदेह सापडला
नांदेड(प्रतिनिधी)-27 जुलै रोजी बेल्लोरी गावाला जाणाऱ्या रस्त्यावरून पाणी वाहत असतांना रस्ता पार करणाऱ्या एका व्यक्तीचा मृतदेह आज सापडला आहे. पोलीस…
राज सरपेचा खून करणाऱ्या 9 जणांविरुध्द मकोका कायद्याचे 1471 पानी दोषारोपपत्र दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-25 फेबु्रवारी रोजी सिडको भागातील केसरबाई प्रदीप सरपे यांचा मुलगा राजू सरपे याचा खून करणाऱ्या 9 जणांविरुध्द नांदेड शहर विभागाचे…