जवळा बाजार- औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर खड्डा पडल्याने त्या खड्यांमध्ये दरवर्षी पावसाचे पाणी साचत आहे. तात्काळ खड्डे बुजवून परिसर स्वच्छ करा यामागणीचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयास रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आले. पुतळा परिसरातील खड्डे बुजवून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर पंडित सूर्यतळ, राजेश झोडगे, राहुल कीर्तने, दीपक सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Related Posts
नांदेड पोलीस दलात दुसरा एक लोखंडी पुरूष सापडला; मध्यरात्री एका कुटूंबाला एलसीबीचा म्हणून बंदुक दाखवून दिली धमकी
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस दलात एकच लोखंडी पुरूष होता आता दुसऱ्या एका लोखंडी पुरूषाचा शोध लागला आहे. त्या लोखंडी पुरूषाने काल रात्री…
तीन चोरींच्या घटनांमध्ये 7 लाख 85 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड-हैद्राबाद रस्त्यावर जबरी चोरी झाली आहे. मौजे वसुर ता.मुखेड येथे चोरी झाली आहे आहे. तसेच हिमायतनगर येथे किराणा दुकान फोडून…
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेमध्ये बनावटपणे एटीएम कार्ड काढून खातेदारांचे पैसे चोरण्याचे रॅकेट
नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा मध्यवर्त्ती सहकारी बॅंकेमध्ये खोटे एटीएम कार्ड बनवून शेतीच्या विविध योजनांचे पैसे काढून घेण्याचे एक रॅकेट सुरू आहे. यातून शासनाचा…
Very nice 👌 news