नांदेड,(प्रतिनिधी)-संत संताजी जगनाडे महाराज यांची 398 वी जयंती शहरातील प्रतिभानिकेतन महाविद्यालय येथे उत्साहात संपन्न झाली यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ गंगाखेडकर सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या बोलत असताना वेळी प्रा. बालाजी यशवंतकर यांनी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला व सोबतच त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचे आव्हान त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केले . यावेळी समजातील प्रतिष्ठित नागरिक शिवाजी मंठाळकर, आनंद वच्छेवार, उमेश मंठाळकर, गणेश बोडके, सुरेश यशवंतकर व महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related Posts
जिम्नॅस्टीक प्रशिक्षकाने युवतीसोबत केलेल्या अश्लिल वर्तनासाठी प्रशिक्षक पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)-जिम्नॅस्टीक शिकण्यासाठी येणाऱ्या 15 वर्षीय मुलीवर वाईट नजर ठेवणाऱ्या प्रशिक्षकाला पोलीसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत पाठविले आहे. नांदेडच्या…
नागार्जुना पब्लिक स्कुलसमोर शिक्षकांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा दुसरा दिवस
नांदेड(प्रतिनिधी)-नागार्जुना पब्लिक स्कुलच्या सहा पिडीत शिक्षकांनी कालपासून उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस असतांना सुध्दा अद्याप कोणी…
एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, (जिमाका)– एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले…