नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने 21 जानेवारी 2022 रोजी परिपत्रक निर्गमीत केले आहे. या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशानुसार कार्यक्रमाचे आयोजन करावे. तसेच ध्वजारोहण कार्यक्रम व्यवस्थितरित्या व कोरोना विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार दिनांक 8 जानेवारी 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार कार्यक्रम पार पाडावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
Related Posts
पोलीस अंमलदाराने जिंकले सुवर्ण पदक
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदाराने पहिल्या नॅशनल इंडियाका कप स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. या स्पर्धेत देशभरातून 250 स्पर्धक…
निलंबित पोलीस शिवा पाटीलची गाडी लिलावाच्या यादीत;विकास माने यांचे आदेश
नांदेड,(प्रतिनिधी)- ज्या हायवा गाडीला अवैध्य वाळू वाहतूक करतांना पकडले होते.आता त्या गाडीच्या बाजारमुल्या एव्हडी रक्कम भरली तरच गाडी सुटणार आहे…
मेंदुचे विकार असणाऱ्या मुला-मुलींसाठी वरदान ठरलेल्या आरोग्य शिबीरास 22 सप्टेबरपासून प्रारंभ
राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम नांदेड(प्रतिनिधी)-येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने व जयवकील फाउंडेशन, बी जे वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेन मुंबई, कमल…