नांदेड(प्रतिनिधी)-भोकर अपर पोलीस अधिक्षक पदी राज्य शासनाने यवतमाळ येथील अपर पोलीस अधिक्षक खंडेराव अप्पा धरणे यांची नियुक्ती केली आहे. अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे प्रतिक्षेत आहेत आणि विजय कबाडे यांना अपर पोलीस अधिक्षक वर्धा येथे नियुक्ती देण्यात आली आहे.
Related Posts
प्रा. महेश मोरे लिखित ‘बोऱ्याची गाठ’ कादंबरीचे २९ रोजी प्रकाशन
नांदेड(प्रतिनिधी)- लोकवाङ्मय गृह मुंबई आणि मराठवाडा साहित्य परिषद, नांदेडच्या वतीने प्रा. महेश मोरे लिखित ‘बोऱ्याची गाठ’ या कादंबरीचे प्रकाशन साहित्यिक…
महिला पोलीस अंमलदारावर लैंगिक व आर्थिक अत्याचार
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील एका महिला पोलीसाला विश्र्वासात घेवून तिच्याकडून आपल्या घरातील सांसारीक कामे सुध्दा करून घेत तिच्यावर नियोजित पध्दतीने…
विठ्ठल नामाच्या जयघोषात गोदा परिसर दुमदुमला
नांदेड (जिमाका) – आनंदी विकास यांचा ‘गोदाकाठी विठ्ठलमेळा’ रंगला – ‘तू माझी माऊली’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘विठू माऊली तू माऊली…