नांदेड,(प्रतिनिधी)- महीला पोलीस अंमलदार रत्नमाला नामदेवराव केळझरकर ब.न.1363 ( रत्नमाला रामचंद्र केळझरकर) नेमणूक पोलीस ठाणे मांडवी यांचे आज दिनांक 11 सप्टेंबर 2021 रोजी श्री दत्त हास्पिटल यवतमाळ येथे उपचार चालू असतांना मृत्यू झाला आहे. अंत्यविधी त्यांचे मूळ गावी नवखेडा घोटी ता.किनवट येथे उद्या दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9 करण्यात येणार आहे.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
Related Posts
उद्या समाज प्रबोधनात्मक बुद्ध-भीमगीतांची आदरांजली; आयोजक राहुल सोनसळे यांची माहिती
नांदेड (प्रतिनिधी) धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि – भारतरत्न प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उद्या दि. १७ डिसेंबर रोजी…
विक्की ठाकूरच्या तिन मित्रांना न्यायालयाने जामीन मंजुर केला
नांदेड(प्रतिनिधी)-20 जुलै 2021 रोजी गाडीपुरा भागात विक्रम उर्फ विक्की ठाकूरचा खून करणाऱ्या गुन्हेगारांपैकी एकाने पकडल्यानंतर दिलेल्या तक्रारीवरुन विक्की ठाकूरच्या तीन…
मरण पावलेल्या पोलीस पाटलांच्या पत्नीला पोलीस अधिक्षकांनी दिला 50 लाखांचा धनादेश
नांदेड(प्रतिनिधी)-कोविड महामारीमध्ये मरण पावलेल्या एका पोलीस पाटील यांच्या कुटूंबियांना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या हस्ते 50 लाखांचा धनादेश देण्यात आला.…