नांदेड(प्रतिनिधी)-हिंगोली जिल्ह्यातील सुकळी वीर ता.कळ मनुरी येथील प्रतिष्ठित नागरिक, डोंगरकडा कारखान्याचे निवृत्त सुरक्षा अधिकारी रामचंद्र छापरवाल यांचे अल्पशा आजाराने दि.११ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात ३ मुले,सूना, २ मुली, जावई, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. हिंगोली जिल्ह्यातील ते नामवंत पहिलवान होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुकळी वीर ता.कलमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नांदेडचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते संदीप छापरवाल यांचे ते वडील होत.
Related Posts
मनपातील जनसंपर्क विभागाचे राजकुमार लोहिया सेवानिवृत्त
नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेत सन 2012 पासून जनसंपर्क विभागात कार्यरत वरिष्ठ लिपीक राजकुमार लोहिया हे 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या भविष्यातील…
10 आणि 11 नोव्हेंबर रोजी काही भागात पाणी पुरवठा होणार नाही
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील किल्ला, चौफाळा, कौठा, वसरणी, असर्जन आदी जलकुंभांमधून होणारा पाणी पुरवठा 10 आणि 11 नोव्हेंबर रोजी बंद राहणार आहे.…
पंचप्यारे साहिबानचा नवीन कायद्यासाठी गुरुमताद्वारे (आदेश)विरोधच
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र सरकारने गुरुद्वारा बोर्डावर प्रशासन नियुक्तीचे अधिकार आपल्याकडे राखल्यानंतर नांदेड येथील मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी तत्कालीन चेअरमन डॉ.विजय सतबिरसिंघ,…