नांदेड (प्रतिनिधी)-सिडको येथील श्रीमती लक्ष्मीबाई त्रिंबकराव मुळे (वय ७५) यांचे सोमवारी (ता.२०) रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता.२१) रोजी सकाळी आठ वाजता सिडको येथील स्मानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Related Posts
प्रवासादरम्यान सहाय्यक पोलीस निरिक्षकाने केलेली दमदार कामगिरी
मुंबई- येथील एक सहाय्यक पोलीस निरिक्षक आपल्या शासकीय कामासाठी मुंबई ते पुणे प्रवास करत असतांना त्यांच्या चाणक्ष नजरेने हेरलेला एक…
नांदेड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक/युवतीसाठी 21 डिसेंबर रोजी उद्योग भवन येथे मेळाव्याचे आयोजन
नांदेड, (जिमाका)- सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातर्गंत 21 डिसेंबर 2023 रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात…
श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब आजही नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कामकाजावर नियंत्रण कक्षातून ठेवतात नियंत्रण
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे माजी पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब नियंत्रण कक्षात असतांना सुध्दा व्हॉटस्ऍप माध्यमाने आपल्या ठाण्यातील कारभारावर नियंत्रण…