नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील मुकूंद आंबेडकर प्राथमिक शाळेचे संस्थापक अध्यक्ष तथा सेवानिवृत्त शिक्षक शंकर तुकाराम तारू रा. नागसेननगर यांचे काल दि. 18 फेब्रुवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर दि. 19 फेबु्रवारी रोजी गोवर्धन घाट स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून, नातू, एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीस नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Related Posts
शिंदे-फडणवीस सरकार आपण तर आमच्या समस्या सोडवा हो…
लोहा(प्रतिनिधी)-शिंदे-फडणवीस सरकार तुम्ही तर आमचा प्रश्न सोडवा हो.. अशा विचाराचे आंदोलन करत गांधीनगर वस्ती धानोरा मक्ता ता.लोहा येथील नागरीकांनी आज…
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी मूल्यासाठी 9 ऑगस्ट रोजी प्रत्येक कार्यालयात घेतली जाईल शपथ
नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी मूल्यांना समोर ठेवून “मेरी माटी मेरा देश” अंतर्गत संपूर्ण देशभर एक विशेष मोहिम हाती…
नगरसेवकांचा कश्मिर अभ्यास दौरा; पत्रकारांवर चिखलफेक खरी की खोटी ?
नांदेड(प्रतिनिधी)-रौप्य महोत्सवानंतर नगरसेवकांना अभ्यास दौऱ्यासाठी महानगरपालिका नगरसेवकांना कश्मिर येथे घेवून जाणार आहे. याबाबत कांही पत्रकार बंधूंनी सर्वसामान्य जनतेचा पैसा सहलीसाठी…