नांदेड- शहराच्या सांगवी (बुद्रुक) येथील ज्येष्ठ नागरिक सागरबाई शिवाजीराव पाटील कोकाटे ( वय ६५ ) यांचे सोमवार दिनांक 29 जानेवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दिनांक 30 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता सांगवी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, चार मुलं, सुना, नातवंड असा परिवार आहे. त्या शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या काकू होत.
Related Posts
बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी शेतक-साठी लाभदायक – कृषी संचालक सिसोदे
नांदेड (प्रतिनिधी)- बदलत्या हवामानाचा हवामानाचा विचार करता शेतकर्यांनी पीकपेरणी पध्दतीत बदल करून बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी केल्यास ती शेतकर्यांसाठी लाभदायक ठरते…
नांदेडमध्ये शॉर्टकट श्रीमंत होण्याची स्पर्धा वाढली-विजयदादा सोनवणे
आरपीआय नांदेड शहराध्यक्षपदी धम्मपाल धुताडे नांदेड(प्रतिनिधी)-सर्व राजकीय पक्ष आणि व्यक्तीगत माणसे यांना शॉर्टकटमध्ये लवकर श्रीमंत होण्याची स्पर्धा नांदेडमध्ये लागली आहे.…
पुराणातली दंत कथा “चिरंजीव” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण
नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ६२ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची नांदेड केंद्रावरील प्राथमिक फेरी…