नांदेड,(प्रतिनिधी)स्वागतनगर येथील रहिवासी सेवानिवृत्त सीआरपीएफचे सहायक निरीक्षक तुकाराम माणिकराव सदावर्ते (60) यांचे दि. 8 ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
Related Posts
‘लोकसंवाद’ च्या स्वागताध्यक्षपदी डॉ. विक्रम देशमुख
नांदेड (प्रतिनिधी) – श्री यशवंतराव ग्रामविकास – व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा ता. उमरीच्या वतीने | देण्यात येणाऱ्या लोकसंवाद…
सोमवारी कोरोनाचा एकही नवीन रुग्ण सापडला नाही;कोणाची मृत्यू नाही;उपचार घेणारे रुग्ण ३१;दुरुस्तीची टक्केवारी सुधारली
नांदेड,(प्रतिनिधी) – आज सोमवारी ५८३ तपासणीत एकही नवीन कोरोना रुग्ण सापडला नाही.आज एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नाही.आज उपचार…
कॉंगे्रस नगरसेवकांनी मयत जमीर बेगच्या कुटूंबियांना 55 हजार रूपये मदत दिली
नांदेड (प्रतिनिधी)- दि. 6 जुलै रोजी अज्ञात हल्लेखोराच्या मारहाणीने मरण पावलेल्या जमीर बेग यांच्या कुटूंबियांना भेटून कॉंग्रेस नगरसेवकांनी 55 हजार…