हिमायतनगर (प्रतिनिधी)-तालुक्यातील मंगरूळ येथील जेष्ठ नागरिक श्रीमती सुशीलाबाई नीळकंठराव देशपांडे मंगरुळकर (90) यांचे मंगळवारी सकाळी 11 वाजता नांदेड येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नांदेडच्या गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात 1मुलगा ,3 मुली ,सुन ,जावई ,नातवंडे ,पंतवंडे असा मोठा परिवार आहे.
Related Posts
..अखेर शेख जाकीर शेख सगीरने नोंदणीकृत संस्थेच्या नावाचे लेटरपॅड बनविले ; जुन्या लेटरपॅडची चौकशी कोण करणार ?
नांदेड(प्रतिनिधी)-मोहम्मद आरेफ खान मोहम्मद दुल्हेखान पठाण यांच्यामुळे आणि वास्तव न्युज लाईव्हच्या वृत्तांकनामुळे महाराष्ट्र भूषण शेख जाकीरला आपले लेटरपॅड बदलावे लागले.…
जिल्हाधिकारी कार्यालयात 5 ऑगस्ट रोजी सैनिक दरबारचे आयोजन
नांदेड (जिमाका):- महसूल व वन विभागातर्फे 1 ऑगस्ट 2023 पासून महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाअंतर्गत शनिवार 5…
नेहरू युवा केंद्राच्यावतीने 13 जानेवारी रोजी भाषण स्पर्धेचे आयोजन
नांदेड (जिमाका)- नेहरू युवा केंद्राच्यावतीने स्वामी विवेकानंद यांच्या 161 व्या जयंतीनिमित्त “मेरा भारत विकसित भारत@2047” या विषयावर भाषण स्पर्धा आयोजित…