नांदेड (जिमाका):- “मानवी हक्क दिन” येत्या 10 डिसेंबर रोजी साजरा करण्याचे निर्देश राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव डी. बी. गावडे यांनी दिले आहेत. संरक्षण कायदा 1993 मधील कलम 12 अन्वये मानवी हक्काबाबत जनजागृती करणे हा राज्य मानवी हक्क आयोगाचा महत्वपूर्ण अविभाज्य भाग आहे. समाजातील तळागाळापर्यत जनतेला मानवी हक्काची माहिती पोहोचावी या उद्देशाने व्याख्याने, भाषणे इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे निर्देश सर्व कार्यालय प्रमुखांना जिल्हा प्रशासनानी दिले आहेत.
Related Posts
टिप्परने धडक दिलाने दुचाकी स्वार जागीच ठार
नांदेड,(प्रतिनिधी)-वाजेगाव – मुदखेड रस्त्यावरील बायपास पुलाजवळ टिपर मोटार सायकल आपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याचा प्रकार आज घडला आहे. नांदेड…
दोन मोबाईल चोरांना तीन दिवस पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पथकातील गुन्हे शोध पथकाने दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 1 लाख 23 हजार 500 रुपये किंमतीचे 12 मोबाईल जप्त केले…
स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे 1 डिसेंबर रोजी राज्यभर धरणे आंदोलन
मागण्या मान्य न झाल्यास 1 जानेवारी 2024 पासून बेमुदत वितरण बंद नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक वितरण व्यवस्थेत स्वस्त धान्य दुकानदार हा महत्वपूर्ण घटक…