जवळा बाजार- औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर खड्डा पडल्याने त्या खड्यांमध्ये दरवर्षी पावसाचे पाणी साचत आहे. तात्काळ खड्डे बुजवून परिसर स्वच्छ करा यामागणीचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयास रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आले. पुतळा परिसरातील खड्डे बुजवून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर पंडित सूर्यतळ, राजेश झोडगे, राहुल कीर्तने, दीपक सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Related Posts
72 वर्षीय नराधमाचा तीन सहावर्षीय बालिकावर अत्याचार; आरोपी अटक
नांदेड (प्रतिनिधी)-एका 72 वर्षीय नराधमाने 6 वर्ष वयाच्या तीन अल्पवयीन बालिकांसोबत अत्याचार केल्याचा भयंकर प्रकार आज दुपारी किनवट पोलीस ठाण्याच्या…
सदगुरू डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांची समाधी उकरून समाजकंटकांनी अधर्म केला
नांदेड(प्रतिनिधी)-लिंगायत समाजाचे भक्तीस्थळ असलेल्या राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधीची विटंबना करतांना काही समाज कंटकांनी ती समाधी खोदून काढली आणि…
मुक्त आणि स्वतंत्रपणे जगा-पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे
1 राखीव पोलीस निरिक्षक, दोन पोलीस उपनिरिक्षक, तीन श्रेणी पोलीस उपनिरिक्षक, दोन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक, पाच पोलीस अंमलदार सेवानिवृत्त नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस…
Very nice 👌 news