जवळा बाजार- औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर खड्डा पडल्याने त्या खड्यांमध्ये दरवर्षी पावसाचे पाणी साचत आहे. तात्काळ खड्डे बुजवून परिसर स्वच्छ करा यामागणीचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयास रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आले. पुतळा परिसरातील खड्डे बुजवून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर पंडित सूर्यतळ, राजेश झोडगे, राहुल कीर्तने, दीपक सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Very nice 👌 news