नांदेड,(प्रतिनिधी)- दलित पॅंथर सुवर्ण महोत्सवी सोहळा नियोजनासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटक विजय सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली 3 फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता दैनिक रिपब्लिकन गार्ड भवन डॉक्टर आंबेडकर नगर नांदेड येथे आयोजित करण्यात आली असून या बैठकी मध्ये नामदार रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेड येथे दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सव सोहळा होणार आहे या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आव्हान रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दक्षिणचे गौतम काळे उत्तरचे जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर नांदेडचे महानगर अध्यक्ष धम्मपाल दुताडे यांनी केली आहे
Related Posts
नांदेड महानगरपालिकेतील गुंठेवारी संचिकेतील घोटाळे असतांना निविदेत खोटे अनुभव प्रमाणपत्र दिल्याचा नवीन प्रकार
नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेतील गुंठेवारी संचिकेचा खोटारडेपणा अद्याप पुर्णपणे समाप्त झाला नाही तर एका निविदाधारकाने खोटे अनुभव प्रमाणपत्र दिल्याबाबत गुन्ह्याची नोंद झाली आहे.…
वाढीव वीजदर रद्द करा : आम आदमी पार्टीचे वीजदर वाढ विरुद्ध आपचे आंदोलन
नांदेड,(प्रतिनिधी)-दोन दिवसापूर्वी महावितरणने व इतर खाजगी वीज कपंन्यांनी जाहीर केलेल्या वीज दरवाढी विरुद्ध आम आदमी पार्टी आज राज्यभर आक्रमकपणे रस्त्यावर…
धर्मनिरपेक्ष, हिंसामुक्त, सुदृढ समाज कसा निर्माण करावा याचे मार्गदर्शन करणार श्री.श्री.रविशंकरजी
1 फेबु्रवारी रोजी होणार कार्यक्रम; स्वागताध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची माहिती नांदेड(प्रतिनिधी)- नांदेडसह आसपासच्या जिल्ह्यातील नागरीकांना धर्मनिरपेक्ष, तणावमुक्त, हिंसामुक्त असा सुदृढ…