नांदेड (जिमाका) – सधन कृषि पद्धतीत रासायनिक खतांचा त्याचबरोबर पाण्याचा अर्निबंधीत वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत आहे. याचाच विपरीत परिणाम पीक उत्पादनावर होऊ लागला आहे. शेतकऱ्यांना पीक उत्पादन व मृदाबाबत माहिती होण्यासाठी मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण 5 डिसेंबर जागतिक मृदा दिवसाच्या निमित्ताने करण्याचे नियोजन आहे. पुणे कृषि आयुक्तालयाने दिलेल्या सुचनेनुसार जिल्ह्यात 5 डिसेंबर रोजी “जागतिक मृदा दिवस” साजरा करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील संबंधित विभागाना दिले आहेत.
Related Posts
“मला न समजलेली पंढरीची वारी”
मुंबई – पंढरपूर वारीची सांगता झाली. माझे आजोबा सच्चे वारकरी होते. वयाच्या आठव्या/ नवव्या वर्षी कधी चालत कधी वडीलांच्या खांद्यावर…
महाराष्ट्र सरकार खुनी सरकार-विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे
नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्याचे सरकार हे खुनी सरकार आहे. सरकारच्या बेपर्वाहीमुळेच राज्यातील कळवा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नागपूर या रुग्णालयांमध्येे झालेले मृत्यू…
शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने एक पिस्तुल व एक जीवंत काडतूस पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने एका 26 वर्षीय युवकाकडून एक अग्निशस्त्र(गावठी पिस्तुल) आणि एक जीवंत काडतूस पकडला आहे. दि.27 ऑक्टोबर रोजी…