नांदेड,(प्रतिनिधी)- आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह हिमायतनगर येथे प्रवेश प्रक्रीया सुरु आहे. या वसतिगृहात शासकीय नियमानुसार इयत्ता आठवी ते पदवीत्तर पदवी पर्यतच्या विद्यार्थ्यांना गुणानुक्रमे व विनामुल्य प्रवेश देण्यात येतो. वसतिगृहासाठी निवड झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार सोईसुविधा शासनाच्यावतीने देण्यात येतात. विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी https://swayam.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर अत्यावश्यक कागदपत्रासह शनिवार 20 ऑगस्ट 2022 पर्यत प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन हिमायतनगर आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.
Related Posts
सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी राम गगराणी, त्यांची पत्नी पोलीसांच्या ताब्यात ; मुलाला तीन दिवस पोलीस कोठडी
45 टक्के अपसंपदेचे प्रकरण;झाली होती उघड चौकशी नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या उत्पन्नाच्या तुलनेत 45 टक्के जास्त अप संपदा जमवणाऱ्या सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी रामनारायण गगराणीसह…
श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब आजही नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कामकाजावर नियंत्रण कक्षातून ठेवतात नियंत्रण
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे माजी पोलीस निरिक्षक श्री.अशोकरावजी घोरबांड साहेब नियंत्रण कक्षात असतांना सुध्दा व्हॉटस्ऍप माध्यमाने आपल्या ठाण्यातील कारभारावर नियंत्रण…
बेघर पत्रकारांनी भुखंडांमधील ओपन स्पेस बनावट लेआऊट माध्यमाने तयार केला
नांदेड(प्रतिनिधी)-महिलेच्या अन्यायावर रकाने भरून भरून लिहिणाऱ्या बेघर पत्रकारांनी आपल्या ज्येष्ठ पत्रकाराने एका महिलेला पत्रकार सहवास सोसायटीमधील मोकळ्या जागेवर(ओपन स्पेस) बसवल्यानंतर…