जवळा बाजार- औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर खड्डा पडल्याने त्या खड्यांमध्ये दरवर्षी पावसाचे पाणी साचत आहे. तात्काळ खड्डे बुजवून परिसर स्वच्छ करा यामागणीचे निवेदन ग्रामपंचायत कार्यालयास रिपब्लिकन सेनेच्या वतीने देण्यात आले. पुतळा परिसरातील खड्डे बुजवून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर पंडित सूर्यतळ, राजेश झोडगे, राहुल कीर्तने, दीपक सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Related Posts
Fast Payout Casino AU
#1digital casinos ≡ Welcome Poker Sign On Q&A Fast Payout Casino AU Curious about fast payout casino au options in…
आम आदमी पार्टीमध्ये ऍड.अनुप आगाशे यांचा प्रवेश
नांदेड,(प्रतिनिधी)- दिनांक ११ सप्टेंबर २०२२ रोजी ऍड धनराज वंजारी हरिभाऊ राठोड माजी खासदार , प्रदेश आयोजक रंगादादा राचुरे , प्रदेश…
कृष्णूरजवळ अपघात; दोन जण ठार
देगलूर(प्रतिनिधी)- तालुक्यातील देगाव येथून प्रवासी घेऊन नांदेडकडे येणाऱ्या क्रुजर जीपचा टायर फुटून कृष्णूरजवळ गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अपघात झाला. या…
Very nice 👌 news