नांदेड (प्रतिनिधी)-सिडको येथील श्रीमती लक्ष्मीबाई त्रिंबकराव मुळे (वय ७५) यांचे सोमवारी (ता.२०) रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (ता.२१) रोजी सकाळी आठ वाजता सिडको येथील स्मानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, एक मुलगी, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Related Posts
गोवंशाची चामडी घेवून जाणारा ट्रक पकडला
नांदेड(प्रतिनिधी)-एका ट्रकमध्ये गोवंशाची चामडी घेवून जाणाऱ्या व्यक्तीसह ट्रक पकडण्यात आला आहे. ही कार्यवाही विमानतळ पोलीसांनी 7 डिसेंबरच्या सायंकाळी 6 वाजता…
अंतर जातीय-अंतर धर्मीय आणि पळून जावून केलेल्या विवाह संदर्भाने राज्य स्तरीय समितीची स्थापना
नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाने 13 डिसेंबर 2022 रोजी अंतर जातीय, अंतर धर्मीय विवाह समन्वय समितीची राज्य…
वीस वर्षांपासून करार तत्त्वावर काम करणाऱ्या क्षयरोग कर्मचाऱ्यांचे नांदेडमध्ये आंदोलन सुरु
नांदेड,(प्रतिनिधी)- गेल्या वीस वर्षांपासून करार तत्त्वावर काम करणाऱ्या क्षयरोग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रीय…