नांदेड (जिमाका) – नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी 9 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
Related Posts
3 हजार 500 रुपयांची लाच स्वत:च्या बॅंक खात्यात आणि 1500 रुपये प्रत्यक्ष स्विकारतांना महिला वरिष्ठ लिपीक गजाआड
नांदेड(प्रतिनिधी)-5 हजार रुपये लाच मागून त्यातील 3 हजार 500 रुपये अगोदर घेवून आज 1 हजार 500 रुपये लाच स्विकारणाऱ्या बिलोली…
निलंबित पोलीस शिवा पाटीलची गाडी लिलावाच्या यादीत;विकास माने यांचे आदेश
नांदेड,(प्रतिनिधी)- ज्या हायवा गाडीला अवैध्य वाळू वाहतूक करतांना पकडले होते.आता त्या गाडीच्या बाजारमुल्या एव्हडी रक्कम भरली तरच गाडी सुटणार आहे…
आरटीआय कार्यकर्ता विलास पाटील दोन दिवस पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)- 50 हजार रुपयांची खंडणी स्विकारल्यानंतर अटक करण्यात आलेल्या आरटीआय कार्यकर्ता तसेच भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा अध्यक्ष विलास घोरबांड पाटील यास…