नांदेड,(प्रतिनिधी)स्वागतनगर येथील रहिवासी सेवानिवृत्त सीआरपीएफचे सहायक निरीक्षक तुकाराम माणिकराव सदावर्ते (60) यांचे दि. 8 ऑगस्ट रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 2 मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
Related Posts
बेघर पत्रकारांच्या सोसायटीत आता उपलब्ध पंचतारांकित सुविधा
नांदेड(प्रतिनिधी)-बेघर पत्रकारांवर दया दाखवत महानगरपालिकेने नांदेडच्या सर्वसामान्य माणसाच्या मालकीची दोन एकर जागा बेघर पत्रकारांना आपल्यासाठी तुटपुंजा का होईना निवारा बनविण्यासाठी…
डॉ.आंबेडकरनगरमध्ये पिण्याच्या पाईपलाईनच्या कामाचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन
नांदेड(प्रतिनिधी)-डॉ.आंबेडकरनगरमध्ये आज पिण्याच्या पाईपलाईन कामाचे उद्घाटन महापौर मोहिनी विजय येवनकर यांच्या हस्ते पार पडले. नगरसेवक संदीप सोनकांबळे यांच्या पाठपुराव्यामुळे आता…
सतिश माहेश्र्वरीच्या कार्यालयात चोरी करणारे दोन चोरटे पोलीस कोठडीत
नांदेड(प्रतिनिधी)- सतिश माहेश्र्वरीच्या कार्यालयातून 22 लाख 15 हजार 470 रुपये चोरणाऱ्या दोन चोरट्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी किर्ती जैन देसरडा यांनी दोन…