नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने 21 जानेवारी 2022 रोजी परिपत्रक निर्गमीत केले आहे. या परिपत्रकात नमूद केलेल्या निर्देशानुसार कार्यक्रमाचे आयोजन करावे. तसेच ध्वजारोहण कार्यक्रम व्यवस्थितरित्या व कोरोना विषाणुची पार्श्वभूमी विचारात घेता केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार दिनांक 8 जानेवारी 2022 रोजीच्या परिपत्रकानुसार कार्यक्रम पार पाडावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
Related Posts
स्थानिक गुन्हा शाखेने दोन चोरट्यांना पकडून पाच चोरीच्या दुचाकी केल्या जप्त
नांदेड (प्रतिनिधी)- नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 2 लाख किंमतीच्या 5 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. स्थानिक…
‘मोदक’ एकत्र करून ‘प्रसाद’ वाटण्याचा नवीन प्रकार पोलीस दलात सुरू झाला
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात अत्यंत नामांकित आणि कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षकाच्या हद्दीत आता मोदकांची केंद्रीकृत जमवा जमव करण्यात येत असून संपुर्ण मोदक जमा…
सांस्कृतिक वैभवाची ओळख ठरलेल्या होट्टल महोत्सवाचे 9 ते 11 एप्रिल कालावधीत आयोजन
नांदेड (प्रतिनिधी)- मराठवाड्याच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख ठरलेल्या “ होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सवाचे ” आयोजन 9 ते 11 एप्रिल या…