‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत पी.एचडी कोर्स वर्क आणि बहिस्थ शिक्षण परीक्षेच्या तारखेत बदल
नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडाविद्यापीठांतर्गतउन्हाळी-२०२२पी.एचडी कोर्स वर्क परीक्षा या पूर्वीच्या वेळापत्रकानुसार १४,१५ व १६ जुलै या कालावधीमध्ये घेण्यात येणार होत्या.…