तामसा पोलीस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 26 जणांना पाच वर्ष सक्तमजुरी आणि 5 लाख 46 हजार रोख दंड

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2018 च्या भिमाकोरेगाव घटनेनंतर हदगाव तालुक्यातील आष्टी गावात एका बालकाचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर तामसा पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या…

जिल्ह्यात गत २४ तासात सरासरी ७.४० मि.मी. पाऊस

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सोमवार ११ जुलै रोजी सकाळी ८.२० वा. संपलेल्या गत २४ तासात सरासरी ७.४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली…

शिवाजीनगर पोलीसांनी एका सायकल चोराकडून 7 चोरीच्या सायकली जप्त केल्या

नांदेड(प्रतिनिधी)-शिवाजीनगर पोलीसांनी एका संशयीत युवकाची विचारपूस केल्यानंतर त्याने चोरी केलेल्या सात सायकली जप्त केल्या आहेत. या सायकलींची किंमत 43 हजार…

 विमानतळ पोलीसांनी 3 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 6 चोरीच्या दुचाकी पकडल्या 

नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी दोन युवकांना पकडून त्यांच्याकडून 3 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाक्या जप्त केल्या आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार…

अक्षय रावतची पोलीस कोठडी तिसऱ्यांदा वाढली;उद्या संपणार कोठडी 

नांदेड,(प्रतिनिधी)- खंडणी प्रकरणात अडकलेल्या अक्षय भानुसिंह रावतला आज न्यायालयाने तिसऱ्यांदा एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.      …

स्थानिक गुन्हा शाखेने 38 हजारांची दारु पकडली

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभर आषाढी महोत्सव साजरा होत असतांना अवैध दारु विक्री करणाऱ्या एकाला पकडून स्थानिक गुन्हा शाखेने 38 हजार 100 रुपये किंमतीची…

छोट्या-भावाने मोठ्या भावाचा खून केला

नांदेड(प्रतिनिधी)-माझ्या अंगणात का थुंकलास या कारणासाठी लहान भावाने मोठ्या भावाच्या छातीवर खंजीरने वार करून त्याचा खून केला आहे ही घटना…

आपल्या आनंदाने इतरांच्या आनंदात विरजण पडणार नाही याची दक्षता घ्या-प्रमोद शेवाळे

शहरातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथसंचलन  नांदेड(प्रतिनिधी)-उद्या होणाऱ्या आषाढी महोत्सव आणि बकरी ईद हे दोन्ही सण भाविकांनी अत्यंत उत्साहात आणि…

जि.प.कें.प्रा.नूतन शाळेच्या विद्यार्थीनीची ‘नवोदय’ एव्हरेस्टला गवसणी

भोकर (प्रतिनिधी)-शहरातील जिल्हा परिषदेच्या नूतन शाळेला नामवंत, किर्तीवंत, गुणवंत विद्यार्थ्यांनी आणि गुणवत्तेत दिवसेंदिवस भर घालणार्‍या इथल्या उच्चशिक्षित गुरुजनांनी आगळेवेगळे अन…

‘स्वारातीम’ विद्यापीठाचे ‘संशोधन कौशल्य विकास’ या विषयावर सात दिवसीय कार्यशाळेचे आयोजन 

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संशोधन…