यास्मिन असगरसाब शेख यांना स्वा.रा.ति.म. विद्यापीठाची पि. एचडी पदवी प्रदान

नांदेड(प्रतिनिधी)-दिनांक ०१/०६/२०२२ रोजी स्वा.रा.वि.म. विद्यापीठ येथे पार पडलेल्या २४ व्या दिक्षांत समारंभात यास्मिन असगरसाब शेख यांना विद्यापीठाची प्राणी शास्त्र या…

जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आपण कोणाच्या घरचे नोकर आहोत असे वागू नये-खा.चिखलीकर

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी प्रोटोकॉल सोडून वागत आहेत. याबद्दल मला काय दखल घ्यायची ती मी घेईल पण शासकीय अधिकाऱ्यांनी आपण कोणाच्या घरचे…

जिप मध्ये वाढीव गट आणि गणांमध्ये ८ जून पर्यंत आक्षेप घेण्यास संधी

नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा परिषदेची मुदत मार्च महिन्यात संपल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी डॉ.विपीन  यांच्या आदेशानुसार…

दोन दरोडे, तीन चोऱ्या; 1 लाख 97 हजार 500 चा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-1 जूनच्या रात्री भोकर फाटा ते बारड जाणाऱ्या रस्त्यावर एका माणसाला मारहाण करून त्याच्याकडून 44 हजार 800 रुपयांचा ऐवज लुटण्यात…

दरोड्याचा गुन्हा शिवाजीनगर पोलीसांनी काही तासातच उघड केला

दोन महिलांना अटक आणि 100 टक्के जप्ती नांदेड(प्रतिनिधी)-1 जून रोजी दत्तनगर भागात रात्रीच्या अंधारात नैसर्गिक निधीसाठी थांबलेल्या एकाला चाकूचा धाक…

महावितरणचे नाव सांगून फोन कॉलवर 6 लाख रुपयांची गंडवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-महावितरणचे नाव सांगून एका सेवानिवृत्त अभियंत्याला ठकसेनांनी 6 लाख रुपयांना गंडवले आहे. विशेष म्हणजे ठकसेनच मुर्ख होते अभियंत्याच्या खात्यात एकूण…

ऑपरेशन मुस्कान अंतर्गत 8, 9, 10 वर्षाचे तीन भाऊ शोधले

नांदेड,(प्रतिनिधी)- आई नसलेली तीन बालके घर सोडून निघून गेली होती. पण भोकर पोलिसांनी सध्या सुरु असलेल्या ऑपरेशन मुस्कान – अंतर्गत…

आनंदवन भुवनी, श्रीमत् ग्रंथराज दासबोध पारायण सोहळ्याचे आयोजन

नांदेड,(प्रतिनिधी)-दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी समर्थ रामदासांचे जन्मगाव असलेल्या जांब(समर्थ) ता. घनसांगवी जि. जालना येथे श्रीमत् ग्रंथराज दासबोध पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन केले…

ज्येष्ठ पत्रकार धोडोपंत विष्णुपूरीकर यांना कै. यशवंत पाध्ये “स्मृति पुरस्कार”

मुंबई,(प्रतिनिधी)- नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार धोडोपंत पंडितराव विष्णुपूरीकर यांना मराठी वृत्तपत्र लेखक संघ, महाराष्ट्र मुंबईचा कै. यशवंत पाध्ये पुरस्कार 2022…

बेरोजगारांना उद्योजकाचे स्वप्न साकारण्यासाठी उद्यमिता यात्रा व प्रशिक्षणातून दिशा – महापौर जयश्रीताई पावडे

  ▪️उद्यमिता यात्रेचे नांदेड मध्ये आगमन ▪️सामाजिक न्याय भवन येथे प्रशिक्षण ▪️गरजू व होतकरू लाभार्थ्यांनी घ्यावा लाभ नांदेड, (प्रतिनिधी) –…