तीन जबरी चोऱ्या, एक ऍटो चोरी आणि दोन मोटारसायकल चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतकऱ्याला बळजबरी करून लुटण्यात आले आहे.भोकर तालुक्यातील सुधा प्रकल्पाजवळ एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून…

चोरीच्या घटनांमध्ये पावणे पाच लाखांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-पॉवरग्रीड कॉरपोर्रेशन ऑफ इंडियाच्या निवघा बाजार येथील स्टेशन हॉऊसचे कुलूप तोडून 3 लाख 15 हजार रुपये किंमतीच्या बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून…

दरोड्यातील एकाला तीन दिवस पोलीस कोठडी ;स्थानिक गुन्हा शाखेने पकडला होता दरोडेखोर

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने पोलीस ठाणे लिंबगाव येथे जबरी चोरी करणाऱ्या लोकांचा शोध लावून त्यातील दोघांना पकडले. त्यातील एक विधीसंघर्षग्रस्त बालक…

आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारणारा लोहा तहसील कार्यालयातील लिपीक जेरबंद

नांदेड (प्रतिनिधी)- उत्पन्न प्रमाणपत्र आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यासाठी 3 हजार रूपये लाच स्वीकारणाऱ्या तहसील कार्यालयातील एका महसूल सहायकाला…

दमदार पोलीस उपअधिक्षकाच्या हद्दीत नांदेड शहरात मटका सुरु

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात मटका जुगार आजही अव्याहतपणे सुरू आहे असे एक चित्र छत्रपती चौकाजवळ असलेल्या एका दुकानातून प्राप्त झाले आहे. नांदेड…

लग्नाअगोदरच वकीलाने अत्याचार केल्याची तक्रार

नांदेड(प्रतिनिधी)-एका वकीलाचा साखरपुडा झाल्यानंतर लग्नाअगोदरच होणाऱ्या पत्नीने वकीलाविरुध्द अत्याचाराची तक्रार दिली आहे. वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत नदी काठी असलेल्या वस्तीमध्ये…

अहमदपूरच्या विवाहितेने नांदेडच्या गोदावरी नदीत उडी घेवून आपली जीवन यात्रा संपवली

नांदेड(प्रतिनिधी)-एका 23 वर्षीय विवाहितेने आज सकाळी 10 वाजेच्यासुमारास गोवर्धनघाट पुलावरून गोदावरी नदीत उडी मारली. तिने आपल्या मरणाची व्यथा एका वहित…

​ वसमत शहरात बंदुकीच्या धाकावर 87 हजारांची लुट करून दरोडेखोर नांदेडकडे आलेत

नांदेड(प्रतिनिधी)-वसमत येथून बंदुकीचा धाक दाखवून 87 हजार 600 रुपयांची रोख रक्कम लुटून दोन जण नांदेडकडे आले आहेत. राज्यपालांच्या व्यस्त दौऱ्यात…

11 वर्षीय बालिकेसोबत अश्लील चाळे करणाऱ्याविरुध्द पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 11 वर्षीय बालिकेसोबत अश्लील चाळे करणाऱ्या एका व्यक्तीविरुध्द पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

ऑप्टीकल फायबर टाकणाऱ्या एकाने 25 लाख 50 हजारांचा अपहार केला

नांदेड(प्रतिनिधी)-गावा-गावात ऑप्टीकल फायबर टाकण्याच्या करार करून कर्नाटक येथील एका कंपनीने 25 लाख 50 हजार रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा देगलूर पोलीसांनी…