विक्की चव्हाण खून प्रकरणातील एक मारेकरी आणि मुदखेड दरोड्यातील तीन गुन्हेगार स्थानिक गुन्हा शाखेने पकडले

नांदेड(प्रतिनिधी)- एक वर्षापुर्वी झालेल्या विक्की चव्हाणचे खून प्रकरण आणि जुलै महिन्यात झालेल्या विक्की ठाकूरच्या खून प्रकरणा सुध्दा नाव असलेला मारेकरी…

दोन घरफोड्या तीन दुचाकी चोऱ्या; 3 लाख 77 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-गोपळनगर सांगवी येथे एक घरफोडी झाली आहे. लोहा तालुक्यातील बोरगाव (आ) येथे एक घरफोडी झाली आहे. देगलूर नाका येथून, आनंदनगर…

अनोळखी ४५ वर्षीय पुरुषाचा म्रुतदेह सापडला;सोनखेड पोलिसांचे ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन 

नांदेड,(प्रतिनिधी)- सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४५ वर्षीय अनोळखी  माणसाचा कुजलेला मृतदेह सापडला आहे.सोनखेडचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांनी…

पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून केला खून ; जखमी महिला चालत दवाखान्यात गेली 

नांदेड.(प्रतिनिधी)- तिरकसवाडी ता.मुदखेड येथे एक नवऱ्याने आपल्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून तिचा खून केल्याची घटना घडली आहे.जखमी महिला चालत…

किटक नाशक औषधी चोरी प्रकरणात स्थागुशाने 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-20 लाखांचे किटक नाशक औषध चोरून विक्री करणाऱ्या तिघांकडून पोलीसांनी जवळपास 12 लाखांपेक्षा जास्तचा ऐवज जप्त केला आहे. आज या…

आई वडीलांची संपत्ती हडप करणाऱ्या दोघांविरुध्द पुत्राने दिली तक्रार

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या वडीलानंतर भावासोबत फसवणूक करणाऱ्या दोघांविरुध्द भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सुनिल अण्णाराव सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे…

प्रविण पोकर्णा, माधव कदम, प्रेमजितसिंघ टेलर, जितेंद्र सुरनर यांच्यासह 9 जणांमुळे ययाती मुंडेने केली आत्महत्या

पत्नी ज्योती मुंडेच्या तक्रारीनंतर 9 जणांविरुध्द गुन्हा दाखल नांदेड(प्रतिनिधी)-आपली संपत्ती विकून सुध्दा कर्ज आणि त्याचे व्याज देणे झाले नाही म्हणून…

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हा शाखेने 48 तासाच्या आत उघडकीस आणला

 नांदेड(प्रतिनिधी)-दि.6 ऑगस्ट रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या लुटीतील तीन गुन्हेगारांना स्थानिक गुन्हा शाखेने 48 तास पुर्ण होण्यापुर्वीच जेरबंद…

धर्माबाद पोलीसांनी चार दुचाकी व एक चोरीचा ऍटो पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद पोलीसांनी शेजारचे राज्य तेलंगणा येथून चोरून आणलेल्या चार दुचाकी गाड्या आणि एक ऍटो चोरट्याच्या घरून जप्त केला आहे. धर्माबादचे…

मध्यप्रदेशातील ट्रक चालकाला लुटणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-खानापूर ता.देगलूर येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या एका मालवाहू गाडीच्या चालकाला लुटणाऱ्या दोन जणांना देगलूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुधीर बर्डे यांनी 12…