इतवारा पोलीसांनी एका युवकाकडून गावठी पिस्तुल पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी एका 23 वर्षीय युवकाकडून एक गावठी पिस्तुल जप्त केली आहे. पिस्तुल सापडण्याचे प्रकार शहरात वाढलेच आहेत. 6 फेबु्रवारी…

एका व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभुत डॉक्टर पती-पत्नीसह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका व्यक्तीला भुखंड खरेदीनंतर झालेल्या वादातून त्रास दिल्यामुळे त्याने आत्महत्या केली. या प्रकरणात डॉक्टर पती-पत्नीसह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात…

वरातीत तलवार घेवून नाचणे महागात पडले

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी गस्तीच्यावेळेस दोन जणांना पकडून त्यांच्याकडून दोन तलवारी जप्त केल्या आहेत. त्या दोघांपैकी एक जण विधीसंघर्षग्रस्त बालक आहे. दोघांविरुध्द…

लोहा जबरी चोरी, वजिराबाद घरफोडी, भाग्यनगर हद्दीत गाड्या फोडल्या

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा ते गंगाखेड रस्त्यावर मौजे आडगावजवळ चार अज्ञात चोरट्यांनी एका व्यक्तीला लुटले आहे.वजिराबाद भागातील गोवर्धनघाट टेकडीच्या घरातून 50 हजार रुपये…

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी; शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा

नांदेड(प्रतिनिधी)-कौशल्यनगर धनेगाव येथे चोरट्यांनी घरफोडून 1 लाख 86 हजार 100 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे. तसेच हिंगोली गेट…

हदगावमध्ये 101 गॅस सिलेंडर चोरले 

नांदेड(प्रतिनिधी)- हदगाव शहरात एक गॅस गोडाऊन फोडून चोरट्यांनी त्यातील 2 लाख 45 हजार 555 रुपये किंमतीचे 101 गॅस सिलेंडरच्या टाक्या…

हुजूरी खालसा फायनान्सच्या दिपुसिंघसह आठ जणांवर गुन्हा दाखल 

नांदेड(प्रतिनिधी)-हुजूरी खालसा फायनान्सच्या चार जणांनी त्यांचे पैसे दिल्यावर सुध्दा आणखी 14 हजार रुपयांची मागणी केली आणि एका युवकाला नेऊन मारहाण…

बसस्थानकातून 70 वर्षीय महिलेचे 10 तोळे सोने चोरले; 22 दिवसानंतर वजिराबाद पोलीसांनी दाखल केला गुन्हा

नांदेड(प्रतिनिधी)-बसमधून एका महिलेच्या अंगावरील 3 लाख 30 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरट्यांनी चोरून नेले आहेत. राजश्री शाहु विद्यालय वसंतनगरच्या…

किनवटमध्ये 7 लाख 60 हजारांची जबरी चोरी; नांदेड शहरात 59 वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठन तोडले

नांदेड(प्रतिनिधी)-बोधडी रेल्वे ब्रिजजवळ एका महिलेच्या डोळ्यात मिर्चीची पुड टाकून तिच्या जवळील 7 लाख 58 हजार 665 रुपयांचा सोन्या-चांदीचे ऐवज दोन…

14 महिन्यानंतर एका महिला रुग्णाच्या मृत्यू जबाबदार दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-सततच्या पाठपुराव्यानंतर 14 महिन्यांनी एका महिलेल्या मृत्यूप्रकरणात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. मयत महिलेचे पती यांच्या जवळ महिलेच्या उपचारामध्ये हलगर्जीपणा…