भाऊबीजेच्या दिवशी रात्री जिल्ह्यात दोन खून

नांदेड(प्रतिनिधी)-दिवाळीनंतर भाऊबिजेच्या दिवशी जिल्ह्यात जलधारा ता.किनवट येथे आणि मौजे चिरली ता.बिलोली येथे दोन खून घडले आहेत. मौजे जलधारा येथील रमेश…

तीन चोऱ्या; 1 लाख 20 हजार 700 रुपयांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी झाली असून तेथून 38 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. तसेच किवळा ते…

दोन तोतय्या पोलीस निरिक्षकांनी 78 वर्षीय माणसाची हदगावच्या बसस्थानकात फसवणूक केली

नांदेड(प्रतिनिधी)-बनावट पोलीस निरिक्षक असल्याचे सांगून हदगावच्या बसस्थानकात एका 78 वर्षीय व्यक्तीची दोन भामट्यांनी फसवणूक करून 60 हजार रुपयांचा ऐवज घेवून…

4 लाख 70 हजारांची चोरी करणारा चोर मुखेड पेालीसांनी 24 तासात ऐवजासह पकडला

मुखेड(प्रतिनिधी)-मुखेड येथील तगलाईनगल्लीतील एक व्यक्ती आपल्या नातलगाच्या अंत्यविधीसाठी हैदराबादला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी 4 लाख 70 हजार 200 रुपयांचा ऐवज…

दिवाळीच्या रात्री एक जबरी चोरी, एक घरफोडी; 5 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड शहरात एक घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 70 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरला आहे. कंधार तालुक्यातील मुखेड ते पेठवडज रस्त्यावर…

भंगार दुकानातून चोरी करणारे तिन चोर सापडले

नांदेड(प्रतिनिधी)-एका भंगार दुकानातून साहित्य चोरून नेणाऱ्या तिघांविरुध्द मुक्रमाबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुक्रामाबाद येथे सय्यद शादुल बाबूसाब तांबोळी यांचे…

दोन चोऱ्या; २ लाख ६५ हजरांचा ऐवज लंपास

नांदेड,(प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंत्रीनगर रो हाऊस आणि राजसारथीनगर भागात दोन चोऱ्या घडल्या आहेत.त्यात एकूण २ लाख ६५ हजरांचा…

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत खून करणारा पोलीस कोठडीत

नांदेड,(प्रतिनिधी)- आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन माळावर नेवून दगडाने तिचे डोके फोडून खून केल्याचा प्रकार बोरी (खु) ता.लोहा येथे घडला…

पोलीस उपनिरिक्षकांचा गणवेश पकडून बटणे तोडली

नांदेड(प्रतिनिधी)-मध्यरात्री 1 वाजता पोलीस उपनिरिक्षकाने घरी जा म्हटल्यानंतर त्या दोघांनी पोलीस निरिक्षकाचा गणवेश शर्ट पकडून त्यातील बटणे तोडल्याचा प्रकार महादेव…