अक्षय रावतची पोलीस कोठडी तीन दिवस वाढली

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड येथे घडलेल्या खंडणी प्रकरणात अक्षय रावतची पोलीस कोठडी न्यायालयाने आज तीन दिवसांसाठी वाढवून दिली आहे. नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस…

पती पत्नीवर जीवघेणा हल्ला करणारा पोलीस कोठडीत 

नांदेड(प्रतिनिधी)-चंदासिंग कॉर्नरजवळ एका घरात प्रवेश करून तिन जणांनी पती-पत्नीवर जिवघेणा हल्ला केला. नांदेड ग्रामीण पोलीसांनी याप्रकरणी एकाला अटक केल्यानंतर प्रथमवर्ग…

सहा ठिकाणी चोऱ्या 

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉक्टर्सलेन भागातील गुरू ड्रग हे दुकान फोडून चोरट्यांनी त्यातील दोन लाख रुपये रोख रक्कम लंपास केली…

 वजिराबाद गुन्हे शोध पथकाने एका विधी संघर्षग्रस्त बालकासह तीन दुचाकी चोर पकडले 

 नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका अल्पवयीन बालकासह तीन जणांना अटक करून त्यांच्याकडून 75 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी…

जिल्ह्यात दहा चोऱ्या; तीन लाख 88 हजार 499 रुपयांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्ह्यात देगलूर येथे एक जबरी चोरी झाली आहे. त्यात 78 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 24…

कमी किंमतीत सोने देतो पाच लाख रुपयांची रोख रक्कम गायब

नांदेड(प्रतिनिधी)-तेलंगणा राज्यातील एका व्यक्तीला कमी भावात सोने देतो म्हणून त्याची पाच लाख रुपयांची बॅग किनवट येथील एमआयडीसी परिसरातून पळवून नेण्यात…

नांदेड-बिदर गाड्या चालविण्यासाठी खंडणीची मागणी ; गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ते बिदर अशा गाड्या चालवायच्या असतील तर 25 हजार रुपये महिना खंडणी मागणाऱ्या एका विरुध्द वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल…

दोन भावांनी मिळून वडीलांचा गळा आवळून खून केला

नांदेड(प्रतिनिधी)-शेती पेरणी आणि वाटणीच्या कारणावरून दोन भावांनी मिळून आपल्या वडीलांचा गळा दोरीने आवळून त्यांचा खून केल्याचा प्रकार खेडकरवाडी शिवारातील शेतात…

रहिवासी सोसायटीची जागा हडपणाऱ्या बांधकाम व्यवसायीकासह चार जणांविरुध्द गुन्हा

नांदेड(प्रतिनिधी)-एका रहिवासी सोसायटीमधील कांही लोकांना हाताशी धरुन सर्वांची जमीन खाऊन टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांविरुध्द न्यायालयाच्या आदेशानंतर शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा…

गुंतवणूकीची रक्कम परत न देणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-हिरा गु्रपच्या संचालिका, त्यांचे संचालक आणि प्रवर्तन एजंट यांनी 1 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीसांनी न्यायालयाच्या…