आरटीआय कार्यकर्ता आणि भ्रष्टाचार निर्मुलन समितीचा अध्यक्ष विलास घोरबांड 50 हजारांची खंडणी घेतांना पोलीसांच्या ताब्यात
नांदेड(प्रतिनिधी)-एक बिल्डींग मटेरीयल सप्लायर विरुध्द आरटीआय कार्यकर्ता आणि भ्रष्टाचार निर्मुल समितीचा अध्यक्ष खंडणी घेत असतांना सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक,…