दोन घर फोडले, तीन दुचाकी चोरी, शेतातील साहित्याची चोरी ;2 लाख 52 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-कंधार तालुक्यातील दिग्रस (बु) येथे एक घरफोडले आहे. मुदखेड गावात एक घरफोडी झाली आहे. नांदेड शहरातील नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे,…

अनुसूचित जातीच्या अल्पवयीन बालिकेला पळवून नेणारा युवक पोलीस कोठडीत

बालिकेच्या टी.सी.मध्ये खाडाखोड करण्यात आली नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथून पळून गेलेल्या एका 13 वर्षीय बालिकेसंदर्भाने गुन्ह्याच्या तपासात पोलीसांनी केलेल्या प्रगतीनुसार नवीन धक्कादायक…

एनआयएने पकडलेल्या आरोपींपैकी एकाचा मृत्यू ;कारागृहाने दाखल केलेली आकस्मात मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-एनआयएने पकडलेल्या अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यातील एक तुरूंगात असलेला बंदी काल मरण पावला आहे. त्याबाबत वजिराबाद पोलीसांनी आकस्मात मृत्यू दाखल केला…

गाडीपुरा भागातील 15 जणांना 2 दिवस पोलीस कोठडी 

नांदेड(प्रतिनिधी)-गाडीपुरा भागात दंगल माजवणाऱ्या 15 जणांना आज 9 डिसेंबर रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत पाठविले…

इतवारा भागात घडलेल्या 7 डिसेंबरच्या घटनेत दुसरा जीवघेणा हल्याचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-7 डिसेंबरला रात्री झालेल्या घटनेत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात सुध्दा जिवघेणा हल्ला असा प्रयत्न लिहिलेला आहे. या…

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडले, दुचाकी चोरली, मोबाईल चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वसरणी परिसरात एक घर फोडून चोरटयांनी 65 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सोबतच नांदेड…

लोहा सोनखेड रस्त्यावर 50 वर्षीय अनोळखी माणसाचा मृत्यू

सोनखेड पोलीसांनी ओळख पटविण्यासाठी मदतीचे आवाहन केले नांदेड(प्रतिनिधी)-1 डिसेंबर रोजी लोहा -सोनखेड रस्त्यावरील मिल्ट्री कॅम्पजवळ एका 50 वर्षीय अनोळखी पुरूषाला…

जिंदर सुखईला दोन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-29 मार्चच्या घटनेतील अर्धापूर पोलीसांनी पकडलेल्या जिंदर सुखई या आरोपीला मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. पाटील यांनी दोन दिवस पोलीस कोठडीत…

मानसिक रुग्ण महिलेचा गळाचिरुन लोहा येथे खून

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथे शनि मंदिरात झोपलेल्या एका मनसिक रोगी महिलेचा गळाचिरून अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याचा प्रकार आज दि.8 डिसेंबर रोजी सकाळी…

स्थागुशाने पुढे आणलेल्या बायोडिझेलमधील जीएसटी घोटाळ्यात दोन जणांना तीन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने पकडलेल्या बायोडिझेल प्रकरणात बनावट जीएसटी घोटाळा समोर आला. मुंबई येथून पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आणलेल्या…