वफ्फ बोर्डाची देगलूर येथील जमीन विक्री करणारा आणि खरेदी करणाऱ्या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल
नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर शहरातील वफ बोर्डाच्या मालकीची जमीन विक्री करणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या एकूण 7 जणांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूकीतील…