महिलेचा 1 लाख रूपयांचे सोन्याचे गंठन तोडले

नांदेड (प्रतिनिधी)- वसंतनगर भागात एक 50 वर्षीय महिला देवदर्शन करून घरी परत जात असताना तिच्या गळ्यातील मंगळसुत्राची पोत काही चोरट्यांनी…

कैलास बिघानीया गॅंगविरुध्द मकोका कायदा जोडला

नांदेड(प्रतिनिधी)-कैलास बिघानीयासह एकूण 11 आरोपींविरुध्द पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी परवानगी दिल्यानंतर मकोका कायदा जोडण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व…

नांदेड ग्रामीण पोलीसांनी साडे दहा महिन्यापुर्वीचा गुन्हा दाखल केला

नांदेड(प्रतिनिधी)-ट्रक चालक आणि ट्रक मालकाने साड्यांचे तीन गठ्ठे गायब गेल्याचा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीसांनी दाखल केला आहे. डिसेंबर 2020 मध्ये…

तंबाखू नियंत्रण पथकाने भोकरमध्ये 24 तंबाखू विक्रेत्यांकडून 31 हजार दंड वसुल केला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर आणि समन्वयक अधिकारी डॉ.हणंमत पाटील यांच्या मार्गदर्शनात एका पथकाने 13 ऑक्टोबर रोजी भोकर शहरात 24…

​ नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील ‘सिंघम’ च्या गाडीला धडक;जनतेने चारचाकीचा चुराडा केला

‘सिंघम’ चा पाय मोडला ; दुचाकी गाडीच्या नंबरची तपासणी होणे आवश्यक नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील ‘सिंघम’ चा दुचाकीला काल…

हॉटेलमध्ये थांबलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू

नांदेड(प्रतिनिधी)-एका 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू डॉक्टर्सलेनमधील साई पॅलेस हॉटेलमध्ये आज 14 ऑक्टोबर रोजी सकाळी मरण पावलेल्या अवस्थेत सापडला आहे. साई…

रक्ताचा अभिषेक करणारा पुसदचा भोंदू बाबा दोन भावांसह पोलीस कोठडीत

23 लाखांची फसवणूक करून घेवून तीन वर्ष घोड्यांची लिद काढत आहे पिडीत नांदेड(प्रतिनिधी)-आजच्या वैज्ञानिक युगात सुध्दा लोकांना भोंदू बाबा फसवतात…

29 मार्चच्या घटनेतील 15 जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला

नांदेड(प्रतिनिधी)- दसरा सणाच्या दोन दिवस अगोदर 29 मार्च रोजीच्या घटनेतील एकूण 14 जणांना जामीन दिल्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.डी.…

विहीरीत पोहण्यासाठी गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दूर्दैवी मृत्यू

नायगांव (प्रतिनिधी)- मित्रासोबत विहीरीत पोहायला गेलेल्या साईनाथ भिमराव ईंगळे या शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दूर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. 12…

उमरी प्राथमिक आरोग्य रुग्णालयात डॉ.शंकर चव्हाणला मारहाण 

नांदेड(प्रतिनिधी)-उमरी येथील वैद्यकीय अधिक्षकास एका रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना 13 ऑक्टोबर रोजी घडली आहे.         …