मारहाण प्रकरणात गुरूद्वारा बोर्ड सदस्यांसह दोन जणांचा अटकपुर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला 

नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा बोर्डाचे सदस्य मनप्रितसिंघ कुंजीवाले यांच्यासह दोन जणांना नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एन.गौतम यांनी एका मारहाण प्रकरणात अटकपुर्व जामीन…

चार वर्षापासून खूनाच्या आरोपात तुरूंगावास भोगणारा आरोपी न्यायालयाने सोडला 

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2017 मध्ये नदीकाठी सापडलेल्या प्रेताच्या संदर्भाने अनोळखी मारेकऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला. पोलीसांनी मयताच्या मोबाईल वापरणारा माणुस मेहनतीने पकडला. त्याच्याविरुध्द…

हातभट्टी विक्री करणाऱ्या एकाला उमरी न्यायालयाने 25 हजार दंड ठोठावला

नांदेड(प्रतिनिधी)-विक्री करण्यासाठी हातभट्टीची दारु साठा करून ठेवणाऱ्या एकाला उमरीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श.सं.धपाटे यांनी 25 हजार रुपये रोख  दंडाची शिक्षा ठोठावली…

चार वेगवेगळ्या चोऱ्यांमध्ये 2 लाख 29 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-बालाजीनगर, हिंगोली नाका येथे मध्यरात्रीनंतर कांही जणांनी एका घराचा दरवाजा ठोठावून दार उघडायला लावले आणि खंजीरच्या धाकावर महिलेच्या गळ्यातील गंठण…

ऑगस्टच्या गुन्ह्यातील एक आरोपी सापडला दुसरा आरोपी नांदेड ग्रामीण पोलीसांना सापडत नाही

नांदेड(प्रतिनिधी)-18 ऑगस्टला दाखल झालेल्या एका गुन्ह्यातील दोन आरोपींपैकी एका आरोपीची पोलीस कोठडी आज संपली पण दुसरा आरोपी अद्याप नांदेड ग्रामीण…

सतत सहा वर्ष महिलेवर अत्याचार करणारा देशपांडे तीन दिवस पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-सहा वर्षापासून आपल्यावर होणारा अन्याय सहन करणाऱ्या महिलेने नवरात्रोत्सवात त्याला वाचा फोडली. या प्रकरणातील आरोपी पुजाऱ्याने पिडीत महिलेच्या मुलीवर सुध्दा…

नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खास पथकाची कार्यवाही 

पिस्तूल बाळगणारा युवक पकडला  नांदेड(प्रतिनिधी)-दि.9 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या नेतृत्वात काम करणाऱ्या खास पथकाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका…

बाफना रस्त्यावर टायरचे दुकान फोडले; बोधडीमध्ये विदेशी दारु चोरली

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील बाफना रस्त्यावर एक टायरचे दुकान फोडून चोरट्यांनी 3 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे. हिमायतनगर शहरात एक बंद…

जुगार अड्डा लुटला तेंव्हा तेथे झालेल्या मारहाणीतील आरोपी नांदेड ग्रामीण पोलीसांना सापडेनात

नांदेड(प्रतिनिधी)-18 सप्टेंबरला पहाटे 3 वाजेच्यासुमारास 52 पत्यांचा जुगार अड्डा त्या दिवशीच्या घटनेत नांदेड ग्रामीण पोलीसांनी चार जणांविरुध्द लुटीचा गुन्हा दाखल…