बायोडिझेलसह पकडलेला आरोपी नांदेड ग्रामीणच्या मलदोडेने सोडला म्हणे ; तहसीलदारंानी केली होती कार्यवाही
नांदेड(प्रतिनिधी)-15 लाखांचा पकडलेला माल जप्त करून गुन्हा दाखल केला. पण त्यातील आरोपी पोलीस अंमलदाराने सोडून दिल्याचा अजब प्रकार नांदेड ग्रामीण…
a NEWS portal of Maharashtra
नांदेड(प्रतिनिधी)-15 लाखांचा पकडलेला माल जप्त करून गुन्हा दाखल केला. पण त्यातील आरोपी पोलीस अंमलदाराने सोडून दिल्याचा अजब प्रकार नांदेड ग्रामीण…
नांदेड(प्रतिनिधी)-भोकर पोलीसांनी 13 ऑगस्टच्या सा यंकाळी वाहनासह 10 लाख 80 हजार रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा पकडला आहे. वाहन चालकाला अटक करण्यात…
नांदेड (जिमाका)- डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड या संस्थेतील शरीरविक्रतीशास्त्र विभागामध्ये डेका हेड मायक्रोस्कोप यशस्वीरित्या बसवण्यात आले आहे.…
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 144 देशी दारुच्या बाटल्या पकडून एका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक गोविंद बालाजीराव जाधव यांनी…
नांदेड(प्रतिनिधी)-उमरी ते बिलोली जाणारी बस एका वळणावर अर्धवट कलंडली पण सुदैवाने कोणाची जिवीत हाणी झाली नाही. कुंडलवाडी पोलीस प्रशासन आणि…
मुदखेड(प्रतिनिधी)-मुदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दी अंतर्गत मुदखेड नांदेड रस्त्यावर ईजळी लगत दोन अज्ञात मोटरसायकल स्वा रांनी मुदखेड येथील कदम ज्वेलर्स या…
नांदेड(प्रतिनिधी)- काल दि.4 ऑगस्ट रोजी दुपारपासून घरी नसणारे पती-पत्नी आज दाभड गावाजवळ विष पिलेल्या अवस्थेत सापडले अशी माहिती अर्धापूर पोलीसांनी…
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी एक गावठी पिस्तुल आणि तीन जीवंत काडतूस पकडूण एका युवकावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयाने 6…
नांदेड(प्रतिनिधी)-वाद मिटविण्यासाठी पुणेगाव येथून मुगटला एका मित्राला बोलावून तेथे तलवारीने भोसकून त्याचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. मारेकरी…
नांदेड(प्रतिनिधी)-हिप्परगा थडी ता.बिलोली येथील मारोती मंदिरातील दान पेटी फोडतांना एक चोरटा दिसला. गावातील लोकांनी पाहिल्यानंतर चोरटा पळून गेला. दान पेटीतील…