आजपर्यंत तुम्ही आईचे प्रेम पाहिले, माझ्याकडून सासुचेच प्रेम मिळणार- सीईओ मिनल करणवाल

नांदेड(प्रतिनिधी)- देशाचे प्रशासन चालविण्याची जबाबदारी भारतीय प्रशासनिक (आयएएस) अधिकाऱ्यांकडे देण्यात येते. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी भारतीय पोलीस सेवेतील…

काल रात्री राबवलेल्या कोंबींग ऑपरेशनमध्ये पोलीसांची भरपूर मेहनत

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात गुन्हेगारांवर आळा बसावा या दृष्टीकोणातून काल रात्री राबविण्यात आलेल्या कोबींग ऑपरेशन दरम्यान पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात,…

शासकीय कामात अरथळा अर्थात 353 कलमाचा नोकरशाही दुरुपयोग करते म्हणून त्यात सुधारणा ; आता फक्त दोन वर्षाची शिक्षा; गुन्हा जामीन पात्र

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेत सादर केलेल्या विधयकानुसार आता भारतीय दंड संहितेतील कलम 353 जामीन पात्र झाले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या…

नांदेड जिल्हा न्यायालयात पहिल्यांदा नागरी अवमान याचिका सिध्द झाली ; उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाचा निकाल थोडासा बदलून कायम ठेवला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा न्यायालयात पहिल्यांदाच नागरी अवमान(सीव्हील कन्टेम्पट) चा प्रकार सिध्द झाला.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या नागरी अवमान प्रकरणात थोडासा बदल…

दीड वर्षापासून बेपत्ता असलेल्या बालिकेला नांदेड पोलीसांनी शोधून तिच्या आई-वडीलांच्या स्वाधीन केले

नांदेड(प्रतिनिधी)-दीड वर्षापासून घरातून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध घेण्यात नांदेड येथील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाला यश आले असून ही 22…

वजिराबाद पोलीसांनी एका लॉजमधून आणलेल्या आठ ते नऊ युवती म्हणजे समाजासाठी केलेले उत्कृष्ट काम

नांदेड(प्रतिनिधी)-समाजात ढासळत चाललेल्या संस्कृतीच्या परिस्थितीला वजिराबाद पोलीसांनी काल एका लॉजमध्ये काही युवतींना ताब्यात घेवून छोटासा सुधारणात्मक विचार दाखवला. अत्यंत उत्कृष्ट…

एका पिडीतेला न्यायालयाने आधार दिल्यानंतर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-2021 मध्ये घडलेल्या गुन्ह्याची नोंद पोलीस विभागाने घेतली नाही म्हणून पिडीत महिलेने न्यायालयात दाद मागितल्यानंतर आठव्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पिडीतेच्या सासरच्या…

दरोडा टाकणारे सहा गुन्हेगार स्थानिक गुन्हा शाखेने 24 तासात गजाआड केले

नांदेड(प्रतिनिधी)-आपला सुपूत्र पोलीस उपनिरिक्षक बनून पहिल्यांदा नांदेडला आल्यानंतर त्याचा लाड करण्याऐवजी नांदेडमध्ये घडलेल्या गुन्हेगारांना पकडण्याची जबाबदारी ही जास्त मोठी आहे…

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेविस्टीकवर कार्यवाही आणि मटका जुगाराचे अड्डे सुरूच

नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती चौकात मटका जुगाराचे माहेर घर असतांना नवीन आलेले भारीचे पोलीस निरिक्षक फेविस्टीक पकडत आहेत. खरे तर फेविस्टीक ही तुटलेल्या…