रामजन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख कालू ओझा अडकले 377 मध्ये; राजकारणाची पातळी संपली
नांदेड(प्रतिनिधी)-रामजन्मोत्सव सोहळा नांदेडमध्ये सुरू करून त्याची ख्याती दुरपर्यंत पसरवणाऱ्या एका रामभक्ताला राजकारणाचा बळी करण्यात आला आहे. या संदर्भाने रामजन्मोत्सव सोहळ्याचे…