पेनूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक अडकला 5 हजारांच्या लाच जाळ्यात
आपल्याच कार्यालयातील महिलेचा धनादेश देण्यासाठी घेतले पैसे नांदेड(प्रतिनिधी)-आपल्याच कार्यालयातील एका महिलेच्या रजारोखीकरणाची मंजूरीचा धनादेश तिला देण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच…