यास्मिन असगरसाब शेख यांना स्वा.रा.ति.म. विद्यापीठाची पि. एचडी पदवी प्रदान

नांदेड(प्रतिनिधी)-दिनांक ०१/०६/२०२२ रोजी स्वा.रा.वि.म. विद्यापीठ येथे पार पडलेल्या २४ व्या दिक्षांत समारंभात यास्मिन असगरसाब शेख यांना विद्यापीठाची प्राणी शास्त्र या…

जिप मध्ये वाढीव गट आणि गणांमध्ये ८ जून पर्यंत आक्षेप घेण्यास संधी

नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा परिषदेची मुदत मार्च महिन्यात संपल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून जिल्हाधिकारी डॉ.विपीन  यांच्या आदेशानुसार…

आनंदवन भुवनी, श्रीमत् ग्रंथराज दासबोध पारायण सोहळ्याचे आयोजन

नांदेड,(प्रतिनिधी)-दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी समर्थ रामदासांचे जन्मगाव असलेल्या जांब(समर्थ) ता. घनसांगवी जि. जालना येथे श्रीमत् ग्रंथराज दासबोध पारायण सोहळ्याचे भव्य आयोजन केले…

बेरोजगारांना उद्योजकाचे स्वप्न साकारण्यासाठी उद्यमिता यात्रा व प्रशिक्षणातून दिशा – महापौर जयश्रीताई पावडे

  ▪️उद्यमिता यात्रेचे नांदेड मध्ये आगमन ▪️सामाजिक न्याय भवन येथे प्रशिक्षण ▪️गरजू व होतकरू लाभार्थ्यांनी घ्यावा लाभ नांदेड, (प्रतिनिधी) –…

जून महिन्यात पोलीस दल राबवणार ऑपरेश मुस्कान

नांदेड(प्रतिनिधी)-राज्याच्या महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाच्यावतीने राबवल्या जाणाऱ्या ऑपरेशन मुस्कान-11 ही मोहिम आता नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार असून मागील…

पोलीस अधिक्षक कार्यालयात वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस प्रमुख प्रमोद शेवाळे यांच्या उपस्थितीत अनेक पोलीसांनी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांना त्यांच्या जन्मोत्सव दिनी अभिवादन…

जन्म देऊन आईनेच आपल्या दोन बालकांची हत्या केली

नांदेड(प्रतिनिधी)-एका 30 वर्षीय आईने मी माता नसून वैरीणी आहे हे सिध्द करत आपल्या दोन वर्षीय बालकाचा आणि चार महिन्याच्या बालिकेचा…

माहिती अधिकार कायद्याच्या धंद्याचा डोंगर पुन्हा नव्याने उभारणीच्या मार्गावर

नांदेड(प्रतिनिधी)-कांही महिने बंद झालेला माहिती अधिकाराचा धंदा आता पुन्हा एकदा हळूहळू सावरला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य, वर्ग-3 आणि वर्ग-4 चे…

गुटखा विक्रेता अफशान सौदागरला दोन दिवस पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने अवैधपणे गुटखा विकणाऱ्या युवकाला पकडल्यानंतर आज दि.1 जून 2022 रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एल.सोयंके यांनी गुटखा विक्रेत्याला 3…

संजय बियाणी हत्या प्रकरणात तीन जणांना अटक; पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांचे यश

नांदेड(प्रतिनिधी)-बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या हत्येचे गुढ पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्हा पोलीसांनी आज अंतिम स्वरुपात आणला.…