शबरचा मोठा भाऊ कलंदर आणि इतर तिघांनी केली दर्गाह सेवकास मारहाण

नांदेड,(प्रतिनिधी)- गोदावरी काठी डंकिन जवळ असणाऱ्या सैलानी बाबा दर्गाह येथे सेवा देणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीला शब्बरचा मोठं बंधू आणि इतर…

कालच्या बैठकीनंतर आज पहाटे 5 वाजता कोणत्याही धार्मिक स्थळांवर भोंगे वाजले नाहीत

नांदेड(प्रतिनिधी)-राज्यभर भोंग्यांचा वाद सुरू आहे. या पार्श्र्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत कायद्या व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडायला नको याची दक्षता पोलीस विभाग घेत…

अवयवदानातील मुद्दे लक्ष करावे या साठी माधवराव अटकोरे यांचे एक दिवशीय उपोषण 

नांदेड,(प्रतिनिधी)- राष्ट्रीय देहांगदान संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष यांनी देहदानाविषयी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ मे २०२२ रोजी एक दिवसीय उपोषण करणार असल्याचे…

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी जन्मोत्सव विहित दिवशी उत्साहात साजरा व्हावा

नांदेड,(प्रतिनिधी)- राजपूत स्टॊक फोर्सने आज अनेक प्रशासनिक अधिकाऱ्यांना भेटून वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी जन्मोत्सव विहित दिवशीच सर्वत्र साजरा करण्याच्या सूचना…

दैनिक अर्थ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न 

  नांदेड,(प्रतिनिधी)- रसिकांच्या उपस्थित ३ मे रोजी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले व विश्वगुरू महात्मा बसवेश्वर महाराज…

भगवान परशुराम जन्मोत्सव, रमजान ईद आणि महात्मा बसवेश्र्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा

नांदेड(प्रतिनिधी)-आज वैशाख मासाची तृतीया यालाच अक्षय तृतिया पर्व म्हटले जाते. आज भगवान परशुरामजी यांचा जन्मोत्सव आहे, महात्मा बसवेश्र्वजी यांचा जन्मोत्सव…

ऑटो चालकाचा असाही प्रामाणिकपणा…

नांदेड,(प्रतिनिधी)- आजकाल धावपळीच्या आयुष्यात प्रवासात मोबाईल, दागिने किंवा अन्य वस्तू वाहनातच विसरून राहतात. त्या परत मिळण्याची अपेक्षा ही नसते. परंतु…

पोलीस अधिक्षक कार्यालयात महात्मा बसवेश्र्वरजी जयंती साजरी

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात महात्मा बसवेश्र्वरजी जयंती साजरी करण्यात आली. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जगतज्योती महात्मा बसवेश्र्वर यांच्या…

नांदेड क्लबच्या जलतरणिकेत बालकांवर टॅंक फुटल्याने ऍसिड हल्ला;सुदैवाने बालके सुखरूप

नांदेड, (प्रतिनिधी) – नांदेड क्लबचे नाव मोठे आणि दर्शन खोटे असा प्रकार ३० एप्रिल रोजी नांदेड क्लबच्या जल तरणिकेत घडला…

शेतकऱ्यांचे अनुदान आता जिल्हा बँकेतून नको – ऍड.रावसाहेब देशमुख

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीचा दुसरा हप्ता राष्ट्रीयकृत बँके मार्फत देण्यात यावा,नसता भारतीय जनता पार्टीचा किसान मोर्चा आंदोलन…