सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार “इंजि हरजिंदरसिंघ संधू” यांना 2022 चा “सावित्री गौरव पुरस्कार” प्रदान
नांदेड (प्रतिनिधी)- इंजि.हरजिंदरसिंघ संधू, जनरल सेक्रेटरी चाईल्ड ऍण्ड वुमेन कॉऊन्सीलिंग महाराष्ट्र राज्य, शहर जिल्हाध्यक्ष (सो.मी.) कॉंग्रेस नादेंड व जिल्हा सरचिटणीस…