नांदेड जिल्हा परिषदेचा नरहर कुरुंदकर पुरस्कार देवीदास फुलारी यांना तर सावित्रीबाई फुले पुरस्कार डॉ.भारती दगु मढवई यांना घोषित
नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लेखक कवींना प्रतिवर्षी नरहर कुरुंदकर पुरस्काराने तर महिलांसाठी उत्कृष्ट काम…