गावठाण क्षेत्रातून महानगरपालिका अकृषीक कर बळजबरीने वसुल करते

नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेच्यावतीने नांदेड शहरातील नागरीकांकडून वसुल केला जाणारा एनए टॅक्स (अकृषीक कर) बळजबरीचाच आहे. हे तहसीलदार नांदेड यांचे एक पत्र प्राप्त…

पोलीसाच्या दक्षतेने हरवलेले पैशांचे पॉकिट मालकाला परत

नांदेड(प्रतिनिधी)-एक वडील आपल्या मुलाला कपडे खरेदी करून देण्यासाठी घरून निघाला पण दुर्देवाने त्याचे पैशांचे पॉकिट ऍटोमध्ये पडले. पण सुदैवाने ते…

आज कोरोनाचा सापडला एक रुग्ण; दोघांची सुट्टी

नांदेड,(प्रतिनिधी)- आज कोरोनाने फक्त एक नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिला आहे. दोन जणांची कोरोनाबाधेतुन मुक्ती झाली आहे.आज दोन गंभीर रुग्ण…

स्मृती लहरीचे लेखक ऍड. श्री शामसुंदररावजी अर्धापूरकर जीवनाच्या लहरीतून मुक्त; सायंकाळी  6.30 वाजता  शांतीधाम, गोवर्धघाट येथे अंतिमनिरोप  

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या जीवनातील घटना स्मृतीलहरी या पुस्तकात लिहिणाऱ्या ऍड.शामसुंदररावजी अर्धापूरकर हे सुध्दा जीवनाच्या लहरींमधुन मुक्त झाले आहेत. सायंकाळी 6.30 वाजता त्यांना…

सेवानिवृत्तीनंतर सुध्दा आपल्यातील पोलीस जागृत ठेवा-डॉ.अश्र्विनी जगताप

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा पोलीस दलातून सेवानिवृत्त झाला आहात तरी सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्यातील पोलीस जागृत ठेवा. तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणींसाठी जिल्हा पोलीस…

चिखली गावच्या लोकांचे सांत्वन पोलीस निरिक्षक चिखलीकरांनीच केले

पोलीस अधिक्षक कार्यालयात अचानकच मोर्चा घेवून पोहचल्याने धावपळ   नांदेड(प्रतिनिधी)-19 फेबु्रवारी रोजी खून झालेल्या अनिल शेजुळे संदर्भाने आज त्यांच्या वडीलांसह…

कोरोनाने आज दिले फक्त दोन नवीन रुग्ण;सुट्टी १८ जणांना

नांदेड,(प्रतिनिधी)- आज एकूण ०२ नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २७ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची…

समाजात अशांतता पसरविणारा गुन्हेगार गणेश ठाकूर आता हद्दपार

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात वेगवेगळे गुन्हे करुन समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या एका गुन्हेगाराला स्थानिक गुन्हा शाखेच्या प्रस्तावानंतर नांदेड, हिंगोली आणि परभणी या…

गणपतराव उमरीकर यांचे निधन

  नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील विजयनगर भागातील रहिवासी तथा जि. प.शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक गणपतराव देविदासराव उमरीकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने २५ फेब्रुवारी रोजी…

कोरोना बातमी; नवीन रुग्ण फक्त 02; सुट्टी 18 जणांना

नांदेड,(प्रतिनिधी)- आज कोरोना विषाणूने एकूण 02 नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 27 आहे.कोरोना बाधेतून…