नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सापडले पाच नवीन कोरोना रुग्ण

नांदेड,(प्रतिनिधी)- आज शनिवारी कोरोना विषाणूने पाच नवीन रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १७ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी…

नवीन वर्षाच्या विधीसंघर्षग्रस्त बालकांना शुभकामना 

नांदेड(प्रतिनिधी)-आज 2021 च्या शेवटच्या दिवशी निरिक्षण बालगृह मुलांचे येथे बाल न्यायमंंडळाच्या प्रधान दंडाधिकारी मयुरा यादव यांनी निरिक्षण गृहात राहणाऱ्या बालकांना…

वर्षाच्या शेवटच्या दिवशी सापडले चार नवीन कोरोना रुग्ण

नांदेड,(प्रतिनिधी)- आज शुक्रवारी कोरोना विषाणूने चार  नवीन रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १६ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी…

अवैध भुखंडांवरील बांधकाम नियमित करण्यासाठी गुंठेवारी शुल्क समितीची स्थापना 

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागाकरीता अनाधिकृत भुखंड आणि त्यावरील अनाधिकृत बांधकाम करण्यासाठी शुल्क निश्चिती करण्यासाठी महाराष्ट्र गुंठेवारी विकास समिती स्थापन करण्याचे…

उद्यापासून जीवन सुरूवातीची नवीन दिशा-निलेश मोरे

नांदेड जिल्ह्यातील तीन पोलीस अधिकारी आणि सात पोलीस अंमलदार सेवानिवृत्त   नांदेड(प्रतिनिधी)-आज पोलीस सेवेतील तुमचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे जीवनाला…

2 ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस रेजिंग डे निमित्त अनेक कार्यक्रम

नांदेड(प्रतिनिधी)-1661 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस या शब्दाची पहिली नोंद झाल्यानंतर पोर्तुगिजांनी ती पहिली पोलीस चौकी स्थापन केली होती. 1672…

गुरुवारी कोरोनात आनंदची बातमी; एकही नवीन रुग्ण सापडला नाही;दुरुस्तीची टक्केवारी किंचित वाढली 

नांदेड,(प्रतिनिधी)- आज गुरुवारी कोरोना विषाणूने नवीन रुग्ण दिला नाही. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १४ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी…

सामाजिक कार्यकर्ते सरदार गुरूसेवकसिंघ यांचे नांदेड विमानतळवर जोरदार स्वागत ; एअर इंडियाच्या विमानाने आगमन

नांदेड(प्रतिनिधी)- अमृतसर येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सरदार गुरूसेवकसिंघ यांचे काल नांदेड एअर इंडिया च्या विमानाने नांदेड येथिल श्री गुरू गोबिंद…

बुधवारी कोरोना बातमी; सापडले दोन  नवीन रुग्ण;दोन रुग्ण गंभीर

नांदेड,(प्रतिनिधी)- आज बुधवारी कोरोना विषाणूने दोन नवीन रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २० आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी…

जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांचा बायोडिझेलवर छापा ; 5 ट्रक जप्त

नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदा बायोडिझेलवर पुन्हा एकदा काल रात्री धाड टाकली. महसुल पथकाने…