11 जानेवारीच्या ऐतिहासिक सामूहिक राष्ट्रगानसाठी जिल्हा प्रशासनातर्फे जय्यत तयारी; नवा विक्रम करण्याचा संकल्प
नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येत्या 11 जानेवारी रोजी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सकाळी 11 वाजून 11 मिनीटांनी…