आता अन्न वर्तमान पत्रात बांधून द्याल तर याद राखा कार्यवाही होणार 

नांदेड,(प्रतिनिधी)-अन्न पॅकींग करुन घेत असताना ते अन्न वर्तमानपत्रामध्ये बांधून मिळते. कोठे खायचे असेल तर ते वर्तमानपत्रात ठेवून दिले जाते. या…

एनटीसी मिल जागेवरील अतिक्रमण बाबत जनतेची दिशाभूल करीत आहेत – स.मंजितसिंघ

नांदेड,(प्रतिनिधी)-एनटीसी मिलवरील अतिक्रमण हटवून ८४ एकर १७ गुंठे जागेचा ताबा परत मिळावा म्हणून गुरुव्दारा बोर्डाच्या वतीने उच्च न्यायालयात रिट याचिका…

प्रभाग क्रमांक १३ मध्ये काँग्रेसच्या मुस्कान नाज सय्यद वाजेद यांचा विजय 

नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत झालेल्या प्रभाग क्र.१३ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने विजय मिळविला आहे. नांदेड शहरातील चौफाळा/मदिनानगर भागात प्रभाग क्र.१३…

तीन संशयित ओमायक्रोन रुग्ण सापडलेत

हिमायतनगर/नांदेड ,(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात ओमीक्रॉंनचे तीन संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. हे सर्वजण दक्षिण आफ्रिकेतुन…

रामतिर्थ पोलीसांनी रेती चोरून नेणारा टिप्पर पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-रामतिर्थ पोलीसांनी आणि कुंचेली तलाठी सज्जाचे तलाठी यांनी संयुक्तरित्या एक टिप्पर पकडला. त्यामध्ये अवैधरित्या वाळू चोरून नेली जात होती.   …

मंगळवारची कोरोना बातमी; सापडला चार नवीन रुग्ण;दोन रुग्ण गंभीर

नांदेड,(प्रतिनिधी)- आज मंगळवारी कोरोना विषाणूने चार नवीन रुग्ण दिला आहे. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २३ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.०३ अशी आहे.      …

संत निधानसिंघ हॉस्पिटलमध्ये डिजिटल एक्स-रे मशीनची सुविधा उपलब्ध

नांदेड(प्रतिनिधी)- येथिल गुरुद्वारा लंगर साहिब द्वारा चालवल्या जाणाऱ्या नागिना घाट च्या संत बाबा निधानसिंघ मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डिजिटल एक्स-रे मशीन ची…

नगरपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी आपल्या हक्काचा वापर योग्य व्यक्तीच्या निवडीसाठीच करावा

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, माहूर, नायगाव नगरपंचायतींच्या निवडणुका सुरू आहेत. मतदारांनी आपल्या प्रभागाचे भले करणाऱ्या उमेदवारांना निवडून दिले पाहिजे. नाही तर…

नांदेड मनपामध्ये अतिरिक्त आयुक्त पदावर गिरीश कदम यांची नियुक्ती

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील अभियंता गिरीश कदम यांना शासनाने अतिरिक्त आयुक्त संवर्गातील एक पद निर्माण करून पदोन्नती दिली आहे.…

फिर्यादी – आरोपी आणि दोन साक्षीदारांना न्यायालयाने ठोठावली शिक्षा

नांदेड, (प्रतिनिधी)-जिवघेणा हल्ला प्रकरणात हल्ला करणाऱ्याला  तीन वर्षाच्या सक्तमजुरीसह दहा हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावत सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर…